hRishabh todankar
hRishabh todankar
  • Видео 593
  • Просмотров 50 017 803
कमी बजेटमध्ये करा आपल्या झाडांसहित घराची स्वप्नपूर्ती | चाकरमान्यांसाठी आपल्या हक्काचे घर 😍 #home
*Rancos kokanat Bungala* - 9969962862
Mumbai office Adress- Unit NO-2, 1st floor,Goodwill Premises, Swastik insdustrial estate ,178, vidyanagari marg, Santacruz (East), Mumbai - 400098.
site adress - Swami Samarth Nagar Phase II and phase III behind Anapurna Khanaval Malgaon, Taluka - Sawantwadi, District - Sindhudurg
Просмотров: 20 167

Видео

कोकणातील एक सुंदर मठ😍| आय ए एस अधिकारी ते सद्गुरू असा प्रवास करणारे प.पू.सद्गुरू श्री. भाऊ महाराज.🙏
Просмотров 44 тыс.14 дней назад
कोकणातील एक सुंदर मठ😍| आय ए एस अधिकारी ते सद्गुरू असा प्रवास करणारे प.पू.सद्गुरू श्री. भाऊ महाराज.🙏 For business queries:- hrishabhtodankar22@gmail.com your queries:- shree dattaguru math Dattapaduka mandir sindhudurg konkan vlogs sai baba math sai baba bhakt sindhudurg math sadguru shree bhau maharaj hrishabh todankar vlogs shree swami samarth math
रत्नागिरी पर्यटन 😍 | रत्नागिरीतील एक सुंदर होमस्टे आणि रिसॉर्ट 😍 | Green Valley Agro Farming.
Просмотров 80 тыс.21 день назад
Contact - 9309797917 9970445474 Address - Greenvalley Agrofarming near Pawas, Nirool , Ratnagiri, Maharashtra maps.app.goo.gl/7wqEfbvUH599kmBr7 Instagram link greenvalley.agrofarming?igshid=ZDdkNTZiNTM= रत्नागिरी पर्यटन 😍 | रत्नागिरीतील एक सुंदर होमस्टे आणि रिसॉर्ट 😍 | Green Valley Agro Farming
दहा लाख रुपये कसले मिळाले 😂 ? आणि चढणीचे मासे कुठे गेले ? #daily_vlog #hrishabh
Просмотров 19 тыс.Месяц назад
दहा ला रुपये कसे काय मिळाले ? आणि चढणीचे मासे कुठे गेले ? #daily_vlog #hrishabh For business queries :- hrishabhtodankar@gmail.com
कोकणातील मासे पकडण्याची धमाल 😍😅| पारंपारिक मासेमारी | Konkan fishing #konkanlife #hrishabh
Просмотров 26 тыс.Месяц назад
कोकणातील मासे पकडण्याची धमाल 😍😅 | Konkan fishing #konkanlife #hrishabh business queries:- hrishabhtodankar22@gmail.com For business queries :- Konkan fishing videos Chadhnichi masemari Hrishabh todankar fishing videos Rod fishing Best fishing videos Rushabh todankar कोकणातील पारंपारिक मासेमारी व्हाळातील मासेमारी चढणीचे मासे पकडण्याची धमाल
जिताडा - मत्स्यपालन व्यवसायाची संपुर्ण माहिती | ९० % अनुदान मिळणारा व्यवसाय 😍 #कोकणातील_मासेमारी
Просмотров 25 тыс.Месяц назад
जिताडा - मत्स्यपालन व्यवसायाची संपुर्ण माहिती | ९० % अनुदान मिळणारा व्यवसाय 😍 #कोकणातील_मासेमारी For business queries :- hrishabhtodankar22@gmail.com Your queries:- मत्स्यव्यवसाय मत्सपालन व्यवसाय jitada fish baramundi fish fish market hrishabh todankar konkan fishing videos chadnichi masemari pahilya pawsachi masemari village fishing videos biggest fish market matsyapalan business जिताडा मासेमारी
काळ्या हळदीचे अविश्वसनीय उपयोग !!! 😳 काळ्या हळदीची शेती | काळी हळद संपूर्ण माहिती #kali_halad
Просмотров 167 тыс.Месяц назад
Deepali Pranit's Happy Eco Village Harchiri, Ratnagiri - 9820596182 9821888707 कृपया भेटायला येण्या अगोदर २ दिवस आधी संपर्क करून येणे. happy eco village youtube channel - youtube.com/@deepalipranitshappyecovill4449?si=Fu5tDy_u62oBOlWO insta id -: deepalipranit?igsh=MXc5YThuajZyN2hmdg For RUclips video promotion contact - hrishabhtodankar22@gmail.com काळ्या हळदीचे अविश्वसनीय उपयोग ...
कोकणातील मासेमारी 😍 #konkanlife #fishing #hrishabh
Просмотров 23 тыс.Месяц назад
कोकणातील मासेमारी 😍 #konkanlife #fishing #hrishabh
वाटुळ - कोकणातील एक सुंदर गाव 😍 #काव्यलघुपट @SuperSubodh
Просмотров 6 тыс.Месяц назад
ruclips.net/video/a_W9i_Tr17o/видео.htmlsi=r17QSnka7M2xDtOT वाटुळ - कोकणातील एक सुंदर गाव 😍 #काव्यलघुपट @SuperSubodh
आजीला अधिरा झेपत नाही 😂 #konkan Daily vlog
Просмотров 23 тыс.2 месяца назад
आजीला अधिरा झेपत नाही 😂 #konkan Daily vlog
वाडीच्या सत्यनारायण पूजेनिमित्त लावणी सम्राट कुणाल पाटील आले आमच्या गावात 😍 kunal- 87935 39705
Просмотров 15 тыс.2 месяца назад
वाडीच्या सत्यनारायण पूजेनिमित्त लावणी सम्राट कुणाल पाटील आले आमच्या गावात 😍 kunal- 87935 39705
गावातील लोकांचा लाडका मोर 😍 #konkan #ratnagiri #gavkhadi #hrishabh
Просмотров 971 тыс.2 месяца назад
गावातील लोकांचा लाडका मोर 😍 #konkan #ratnagiri #gavkhadi #hrishabh
वाडीच्या पुजेनिमीत्त आम्ही केलेला धमाल डान्स 😂 #funnydance #dholkichyatalawar #konkan
Просмотров 10 тыс.3 месяца назад
वाडीच्या पुजेनिमीत्त आम्ही केलेला धमाल डान्स 😂 #funnydance #dholkichyatalawar #konkan
निसर्गाच्या सान्निध्यात बजेटमध्ये स्वस्तात फ्लॅट 😍| Near Navi Mumbai | रेल्वे स्टेशनच्या जवळ 😍
Просмотров 32 тыс.3 месяца назад
निसर्गाच्या सान्निध्यात बजेटमध्ये स्वस्तात फ्लॅट 😍| Near Navi Mumbai | रेल्वे स्टेशनच्या जवळ 😍
मी गेलो नवीन बाईकची डिलीव्हरी घ्यायला 😍 | new bike delivery #sportbike
Просмотров 16 тыс.4 месяца назад
मी गेलो नवीन बाईकची डिलीव्हरी घ्यायला 😍 | new bike delivery #sportbike
Konkan shimaga 2024 #holi #konkan
Просмотров 20 тыс.4 месяца назад
Konkan shimaga 2024 #holi #konkan
गावच्या होळीतील फूल 2 धमाल 😍 | मी केलेल सोंग 👹👿 #shimaga2024 #konkan #gavkhadi #ratnagiri
Просмотров 14 тыс.4 месяца назад
गावच्या होळीतील फूल 2 धमाल 😍 | मी केलेल सोंग 👹👿 #shimaga2024 #konkan #gavkhadi #ratnagiri
कोकणातील शिमगोत्सवातील धमाल 😍 | सकाळी सकाळी गेलो बिबट्याच्या शोधात | #konkan #ratnagiri #shimaga2024
Просмотров 15 тыс.4 месяца назад
कोकणातील शिमगोत्सवातील धमाल 😍 | सकाळी सकाळी गेलो बिबट्याच्या शोधात | #konkan #ratnagiri #shimaga2024
कौल चिकन फ्राय रेसिपी व्हिडिओ 😍 चुलीवरचे चिकन #chickenrecipe #hrishabh
Просмотров 11 тыс.4 месяца назад
कौल चिकन फ्राय रेसिपी व्हिडिओ 😍 चुलीवरचे चिकन #chickenrecipe #hrishabh
कोकणातील प्रसिद्ध महाशिवरात्रीचा अनोखा उत्सव 😍 | #konkan #gavkhadi #hrishabh #ratnagiri
Просмотров 18 тыс.4 месяца назад
कोकणातील प्रसिद्ध महाशिवरात्रीचा अनोखा उत्सव 😍 | #konkan #gavkhadi #hrishabh #ratnagiri
स्वप्नातले घर स्वस्तात आणि रेडी पसेशन मध्ये 😍 | second home near navi Mumbai | budget flat #mumbai
Просмотров 76 тыс.4 месяца назад
स्वप्नातले घर स्वस्तात आणि रेडी पसेशन मध्ये 😍 | second home near navi Mumbai | budget flat #mumbai
नवरदेवाचे बूट लपवले 😂 #कोकणातील_लग्न 😍 #hRishabh_todankar #kokan
Просмотров 15 тыс.4 месяца назад
नवरदेवाचे बूट लपवले 😂 #कोकणातील_लग्न 😍 #hRishabh_todankar #kokan
गावातील पारंपारिक पद्धतीचे लग्न - भाग ०२ 😍 #koknatil_lagn #lagngeet #hrishabh
Просмотров 19 тыс.5 месяцев назад
गावातील पारंपारिक पद्धतीचे लग्न - भाग ०२ 😍 #koknatil_lagn #lagngeet #hrishabh
गावातील गणपती विसर्जनामधील धमाल 😍 #konkan #ganpativisarjan #benjo
Просмотров 12 тыс.5 месяцев назад
गावातील गणपती विसर्जनामधील धमाल 😍 #konkan #ganpativisarjan #benjo
गावातील पारंपारिक लग्न सोहळा 😍 | Village style wedding | #konkan #marathi #hrishabh
Просмотров 32 тыс.5 месяцев назад
गावातील पारंपारिक लग्न सोहळा 😍 | Village style wedding | #konkan #marathi #hrishabh
कोकणातील हळदी समारंभ आणि पारंपारिक रूढी परंपरा 😍 #konkan #village
Просмотров 16 тыс.5 месяцев назад
कोकणातील हळदी समारंभ आणि पारंपारिक रूढी परंपरा 😍 #konkan #village
समुद्रातील पहाटेची मासेमारी 😍 Konkan daily vlog | #konkan_fishing_video #cricket
Просмотров 12 тыс.5 месяцев назад
समुद्रातील पहाटेची मासेमारी 😍 Konkan daily vlog | #konkan_fishing_video #cricket
कोकणातील भन्नाट मासेमारी 😍 #koknatil_masemari #konkan_fishing_video #hrishabh #rodfishing
Просмотров 77 тыс.5 месяцев назад
कोकणातील भन्नाट मासेमारी 😍 #koknatil_masemari #konkan_fishing_video #hrishabh #rodfishing
श्री.स्वामी समर्थांनी वापरलेल्या पादुका आल्या कोकणातील गावामध्ये | 😍 #konkan #rajapur #hrishabh
Просмотров 4,9 тыс.5 месяцев назад
श्री.स्वामी समर्थांनी वापरलेल्या पादुका आल्या कोकणातील गावामध्ये | 😍 #konkan #rajapur #hrishabh
Mumbai To Konkan 😍 | धुक्यातून केला वंदे भारत ट्रेनचा प्रवास आणि गावातील घडामोडी
Просмотров 10 тыс.6 месяцев назад
Mumbai To Konkan 😍 | धुक्यातून केला वंदे भारत ट्रेनचा प्रवास आणि गावातील घडामोडी

Комментарии

  • @arunlonare6223
    @arunlonare6223 2 часа назад

    Rate for 24 hours?

  • @vidyabolande2383
    @vidyabolande2383 3 часа назад

    भंडारी समाज देवीची, कृपा त्यांना

  • @vishwassurve15
    @vishwassurve15 6 часов назад

    काय सांगू? मी त्यांचा पुतण्या, एकच घरात मुंबईत वाढलेला. मी रिटायर्ड IRS adhikari आहे. मनोहर सूर्वेंची दोन मुले उच्च शिक्षित आणि उच्च पदस्थ असून मुलगा परदेशात स्थायिक झालेला आहे. अमरने सांगितलेल्या माहितीत बऱ्याच चुका आहेत कारण त्याचा माझ्या काकांशी कधीच फारसा संबंध आलेला नाही. कधी एखाद वेळेस बघितले असेल तर. फक्त एक दोन वेळाच मनोहर नी गावच्या घराला धावती भेट दिली होती. तिथे राहिले कधीच नाही. आता आमची सर्वच पुढची पिढी परदेशात स्थायिक झालेली आहे. असेल व्हिडिओ बनवताना आम्हा घरच्या लोकांकडून माहितीची खातरजमा करणे जरुरीचे आहे. माझ्या काकांबद्दल जी माहिती आपण social media वर बघतो ती साधारण नव्वद टक्के खोटी असते. त्याचा आम्हा कुटुंबीयांना खूप त्रास होतो ह्याची नोंद घ्यावी.

  • @amulnadkarni7664
    @amulnadkarni7664 15 часов назад

    Ek Number ❤❤❤❤

  • @rukminiparab1032
    @rukminiparab1032 18 часов назад

    मी तिथे जवळ गाव पण माहीत नव्हत आता नक्की येणार माणगावदत्तमंदिर पाहिलं हे जवळ असुन माहीत नव्हत अवधूत चिंतन गुरूदेव दत्त 🙏🙏🙏🌹🌹🌹🚩🚩🚩

  • @arohiart4869
    @arohiart4869 21 час назад

    Mangya kaka pan kahi Kami vatat nhi

  • @swapnajashembekar1208
    @swapnajashembekar1208 22 часа назад

    हा मठ माझ्या माहेरी आहे. अजून जाण्याचा योग आला नाही. आता मात्र नक्की जाईन. देवाची इच्छा. श्री गुरुदेव दत्त 🙏🏻

  • @gopinathwalunj4747
    @gopinathwalunj4747 День назад

    रोपे कोठे मिळतील ते सांगा, त्वरित माहिती सांगा,

  • @samsungmoblie4982
    @samsungmoblie4982 День назад

    रत्नागिरी मध्ये इतके सुंदर ठिकाण असू शकेल यावर विश्वास बसत नाही. फारच छान.कोकणातील लोकांना आपलं आता कोकण सोडून बाहेर जायची गरजच नाही. कँलीफोर्निया काय असतो ते जगाला दाखवून द्या. तरूणानो आळस असेल तर झाडून टाका.सगळे एकत्र या आणि शक्य असेल तरच सरकारी मदत घ्या नाहीतर हातात हात घालून आपण आपल्या कोकणचा विकास घडवू या.👍👍👍

  • @dattarajk9164
    @dattarajk9164 День назад

    मण्या सूर्वेचा खरी कहाणी वर पीचार काढावा❤

  • @sugatawaingankar36
    @sugatawaingankar36 День назад

    Manya surve jay bhandari

  • @dattgurugawas-dw9vh
    @dattgurugawas-dw9vh День назад

    very very very best presentation by ur channelof Lord ganpati bappa sohala i likes it so very much I know iam fan of yur devotional videos as this I also praid the bappa bless you and yur job etc yurs uncle dattguru gawas dodamarg 🎉

  • @SureshBarde-xd8zz
    @SureshBarde-xd8zz День назад

    काळया हळदीच्या रोपाची किंमत काय आहे भाऊ

  • @vijaywalikar017
    @vijaywalikar017 2 дня назад

    भावा तुझ्या विडिओशी एक जुनी आठवण आहे

  • @vilasghadi8006
    @vilasghadi8006 2 дня назад

    dhanyvad

  • @rohitshinde237
    @rohitshinde237 2 дня назад

    Total kiti kharca ala yasathi plzzz sangha na

  • @Neemaparab
    @Neemaparab 2 дня назад

    🙏

  • @jayendranevarekar4056
    @jayendranevarekar4056 2 дня назад

    खूप छान

  • @vishalpathak5644
    @vishalpathak5644 2 дня назад

    Mala pahije aahe tar contact kuthe karu dada

  • @udayn5400
    @udayn5400 2 дня назад

    थॅकयु हा

  • @anilmayekar6050
    @anilmayekar6050 2 дня назад

    ,,👌👌👌

  • @omkargurav1115
    @omkargurav1115 2 дня назад

    आरती नित्यानंदराया अस जरी सर्च केल तर ही आरती नक्की मिळेल.

  • @chandrakantkuwar9153
    @chandrakantkuwar9153 2 дня назад

    मी पण 30 वर्षांपूर्वी खेकडा पकडायला जायचो आता मुंबईत आहे तरी गणपती सणाला गावी गेल्यावर एकदा तरी खाजणात जातो आता वय झाल्यामुळे बील खणायला भारी जाते पण एक हौश आहे ना

  • @sanketMykr1208
    @sanketMykr1208 2 дня назад

    जय सद्गुरु 🙏

  • @anandthakur2311
    @anandthakur2311 2 дня назад

    Ek kam Kara Mazi 5 acre sheti ahe 50000 gunta vikat ghya Ani 2 lak gunta kamva , ghyaychi ka

  • @sambhajipote9081
    @sambhajipote9081 3 дня назад

    अर्धवट सांगत आहेत तुम्ही

  • @devanghande4690
    @devanghande4690 3 дня назад

    Very nice information !

  • @rashmisamant1303
    @rashmisamant1303 3 дня назад

    नक्कीच

  • @gopalsadafale6592
    @gopalsadafale6592 3 дня назад

    आम का मजा ईलो

  • @shivajijadhav3467
    @shivajijadhav3467 3 дня назад

    मित्रा व्हिडिओ मध्ये समोरच्यांना पूर्ण बोलू द्यावं अशी विनंती

  • @sureshpendre6438
    @sureshpendre6438 3 дня назад

    या काळ्या हळदीच्या उपयोगामुळे महाराष्ट्रातील सर्व लोक खूप श्रीमंत झाले आहेत.आमच्या कडील कोलाम पोडावर तर प्रत्येक घरा बाहेर चार्टर्ड विमान उभे आहे.

  • @bioscope10
    @bioscope10 3 дня назад

    महेंद्र डोळस ची माहिती त्याच्या गावच्या पेक्षा त्याच्या मामाच्या गावचे लोग जास्त देतील. म्हणून एकदा बेर्डेवाडी, प्रभानवल्ली, ता. लांजा येथे त्याच्या मामाच्या गावाला जाऊन या.

  • @VedantHaldankar-n2h
    @VedantHaldankar-n2h 3 дня назад

    Jay Bhandari

  • @unmeshkamtekar8395
    @unmeshkamtekar8395 3 дня назад

    नमस्कार ! सुंदर विवेचन... अगदी ....वैद्यकीय अधिकाऱ्या प्रमाणं, तणावमुक्त व्हायचंच आहे. उभयतांना दीर्घायुष्य लाभो. सज्ञान आणि विज्ञान यांचा दुहेरी संगम म्हणजे ही दोघे...

  • @virajkhedekar3697
    @virajkhedekar3697 3 дня назад

    Tu kokam khalla kharch tondala pani sutla

  • @ShyamAdarkar
    @ShyamAdarkar 3 дня назад

    खर तर हा व्हिडीओ पाहून आपल्या दोघांना शुभ चिंतक च म्हणावं लागेल. कारण या हळदी विषयीचे अनेक गैर समज आपण मनातून दूर केलेत. आपले खूप खूप आभार आणि आपल्या या अतुलनीय सत्कर्मासाठी आपणास अनेक धन्यवाद 🙏 राम कृष्ण हरी

  • @tusharchoughule7364
    @tusharchoughule7364 3 дня назад

    To kutalaya company ch rod ahe

  • @user-no3bx7xv7g
    @user-no3bx7xv7g 4 дня назад

    खूप छान

  • @zhingaru518
    @zhingaru518 4 дня назад

    सगळ्या गाई भारतीय वाटत नाही. परदेशी आहे का

  • @TulshiramGawande
    @TulshiramGawande 4 дня назад

    काळी हळदीचे रोप किती रुपयाला मिळतील

  • @user-ls2tz5om6n
    @user-ls2tz5om6n 4 дня назад

    लय भारी छान वाटला

  • @rameshmestri8597
    @rameshmestri8597 4 дня назад

    छान बनवले आहे धन्यवाद मा.उदय बने साहेब

  • @rameshpokharkar5023
    @rameshpokharkar5023 4 дня назад

    जय गुरुदेव दत्त🙏🙏🚩🚩

  • @srushti.bidoo09
    @srushti.bidoo09 4 дня назад

    ॐ श्री भाऊ महाराज की जय 🙏 भालचंद्र महाराज की जय 🙏

  • @surajpuri8676
    @surajpuri8676 4 дня назад

    मलाही कळीहवी गूजरात

    • @surajpuri8676
      @surajpuri8676 4 дня назад

      मलाही काळी हळदी हवी आहेत कशी भेटेल तर काय करोगे कशी भेटतात

  • @pankajm1817
    @pankajm1817 4 дня назад

    त्यांना विचारायचं ना नाना पाटेकर नातेवाईक आहे का तुमचा..का नाना फेक्या मारतो मुलकातीत

  • @aumkartarkar2272
    @aumkartarkar2272 4 дня назад

    जाणीव आणि अपार श्रद्धा सत्य आत्मसात करणे☀️🕉️

  • @dundabombe3528
    @dundabombe3528 4 дня назад

    खूपचछान माहिति आपन व्हिडिओच्या माध्यमातूनदिलि त्या बद्दल आपले धन्यवाद मला तिन रोप हवि आहेत क्रूपया मला मिलावित ठाणे बदलापूर

  • @DilipThombare-vx7qv
    @DilipThombare-vx7qv 4 дня назад

    काळी हळद औषधी वनस्पती आहे, तिला अंधश्रधेचे लेबल लावुन लोकाना लुटणे थांबले पाहीजे.

  • @swatisonje8457
    @swatisonje8457 4 дня назад

    सुंदर माहिती मिळाली